आज दिनांक २२/९/२०१७ रोजी डहाणू , पालघर येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार २०१७ च्या निमित्त माझ्या ENGLISH गुरू या ब्लॉग चे उदघाटन
आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.विष्णुजी सवरा, साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास
श्री. विजय खरपडे (अध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मा. खा.ऍड.श्री. चिंतामण वनगा साहेब (लोकसभा सदस्य),
मा. श्री.पास्कल धनारे साहेब विधानसभा सदस्य , मा.श्री.निलेश गंधे (उपाध्यक्ष ,पालघर जिल्हा परिषद),
मा.श्रीमती.धनश्री चौधरी ,(सभापती, महिला व बालकल्याण समिती )
मा.श्रीमती.दर्शना दुमाडा, (सभापती,समाज कल्याण समिती)
तसेच, पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मा.श्री.एम.एन. बोरीकर साहेब
पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.)
मा.श्री.राजेश कंकाळ साहेब आणि
शिक्षणाधिकारी (प्राथ)
मा.श्रीमती.संगीता भागवत मॅडम
आणि सर्व सत्कारमूर्ती आदर्श शिक्षक व इतर सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. या नवनिर्मिती साठी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन केले.

Great job.
ReplyDeleteWhat is the difference between casino games and slots?
ReplyDeleteSlot games septcasino.com are bsjeon the most popular types of casino games, and the majority are poormansguidetocasinogambling slots. and the www.jtmhub.com most commonly played slot worrione games.