Wednesday, 23 August 2017














🙏🏼नमस्कार🙏🏼
मी बाळासाहेब रघुनाथ चव्हाण.
सह शिक्षक ,
के. एल.पोंदा हायस्कुल, डहाणू. ता -डहाणू  जि-पालघर.
मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयातील concepts वर विडिओ तयार करून अपलोड करण्यासाठी English गुरू नावाचा youtube चॅनेल तयार केला आहे.
खालील लिंक वर उपलब्ध आहे

मी आजपर्यंत अपलोड केलेले व्हीडिओ

1) मी फक्त 170 इंग्रजी शब्द वापरून 50 लाख वाक्ये तयार केली व नवीन राष्ट्रीय आणि जागतिक विक्रम झाला.त्याबाबतचा थोडक्यात वृत्तांत खालील youtube लिंक वर उपलब्ध आहे. अवश्य पहा.

2) 1.4 The Story of Tea
IX- English (LL)

3) 2.1 Comparisons (poem)
IX-English (LL)

4) Mark Twain
Some quotations


धन्यवाद!

No comments:

Post a Comment